जळगाव : मुक्ताईनगर नगर परिषदेतील भाजपच्या १० नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे ऑपरेशन केले, त्यावरुन भाजपचे आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
#RamKadam #BJP #Jalgaon #Maharashtra #Shivsena #Politics #MLARamKadam
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics